बंद

    इतिहास

    देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी जिल्ह्यातील न्यायालये कार्यरत आहेत, तथापि अभिलेख कक्षासह जिल्हा न्यायालयाचे मुख्यालय अकोला येथे होते म्हणजेच बुलडाणा जिल्ह्यातील न्यायालयांचे कामकाज ३१ मार्च १९५९ पर्यंत जिल्हा व सत्र न्यायाधीश अकोला यांच्या देखरेखीखाली होते. १ एप्रिल १९५९ पासून बुलडाणा न्यायिक जिल्हा अकोला जिल्ह्यापासून वेगळा झाला आणि त्याच दिवशी बुलडाणा येथे जिल्हा व सत्र न्यायाधीश कार्यालयाची स्थापना करण्यात आली.