बंद
    • District Court Building Image

    ताज्या बातम्या

    जिल्हा न्यायायलयाबद्दल

    देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी जिल्ह्यातील न्यायालये कार्यरत आहेत, तथापि अभिलेख कक्षासह जिल्हा न्यायालयाचे मुख्यालय अकोला येथे होते म्हणजेच बुलडाणा जिल्ह्यातील न्यायालयांचे कामकाज ३१ मार्च १९५९ पर्यंत जिल्हा व सत्र न्यायाधीश अकोला यांच्या देखरेखीखाली होते. १ एप्रिल १९५९ पासून बुलडाणा न्यायिक जिल्हा अकोला जिल्ह्यापासून वेगळा झाला आणि त्याच दिवशी बुलडाणा येथे जिल्हा व सत्र न्यायाधीश कार्यालयाची स्थापना करण्यात आली.

    अधिक वाचा
    मुख्य न्यायमूर्ती
    मुख्य न्यायमूर्ती मा.श्री.देवेंद्रकुमार उपाध्याय
    मा.श्री.नितीन डब्ल्यू. सांबरे
    पालक न्यायमूर्ती मा.श्री.नितीन डब्ल्यू. सांबरे
    smbhosale
    प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.एस.एम.भोसले

    कोणतीही पोस्ट आढळली नाही

    ई- न्यायालय सेवा

    ई न्यायालय सेवा उपयोजक (अँप)

    भारतातील दुययम न्यायालयांतील तसेच बहुतांश उच्च न्यायालयातील प्रकरणांची माहिती देते व दिनदर्शिका, सावधानपत्र (कॅव्हिएट) शोध आणि न्यायालय परिसराचे नकाशावर स्थान या सुविधा पुरविते.

    परतीच्या एस.एम.एस. व्दारे तुमच्या केसची सद्यस्थिती जाणून घ्या
    एस.एम.एस.
    ई न्यायालय 9766899899 या क्रमांकावर पाठवावा